About Us

Home About
आमच्या बद्दल

दारिद्र्याचे चक्र मोडून एक सशक्त समाज निर्माण करण्यासाठी युवाशक्तीचा शिक्षणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे

युवाशक्तीचा असा विश्वास आहे की, भविष्य हे पुढच्या पिढीला शिक्षित करणाऱ्यांचे आहे,
शिक्षण हा केवळ हक्क नाही, ती गरज आहे, प्रत्येक मुलाला चमकण्याची संधी मिळायला हवी;
युवाशक्ती ही ठिणगी आहे.

मनाला शिक्षित करा, शरीराची काळजी घ्या आणि वातावरण स्वच्छ करा - हे आमचे युवाशक्तीचे ध्येय आहे.

सक्षम करा, शिक्षित करा, उन्नत करा.
परिवर्तनासाठी एकजूट
अंतर भरणे, भविष्य निर्माण करणे.
शिक्षणाद्वारे जीवन बदलणे.
आम्ही कशी सुरुवात केली ?

एकटे सरकार किंवा राजकारणी समाजात बदल घडवून आणू शकत नाही कोणत्याही समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचे असेल तर त्या समाजातील तरुणांची भूमिका हि अतिशय महत्वाची असते . याच विचाराला लक्षात ठेवून इंजि. आशिष लक्ष्मीकांत बरेवार यांनी गोरेगांव शहरातील तरुणांना संघटित करण्याची ठरवील व खेळण्या माध्यमातून युवकांना संघटित करून त्यांना समाज कारणा चे दिशेने वाळवीता यावे या विचारातून २०१२ साली ''युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब गोरेगांव या संघटने चे जन्म झाले. व पुढे युवाशक्ती संघटने स्वतःला फक्त क्रीडा क्षेत्रात बांधुन न ठेवता आरोग्य शिक्षण, स्वच्छता इ. क्षेत्रात सुध्दा काम करायला सुरुवात केली.

Get In Touch

NH-753 वर बस स्टॉप समोर, मुख्य रस्ता गोरेगाव - 441801

yuvashaktisports323@gmail.com

+91 91452 41124

© Yuvashakti. All Rights Reserved. Designed by Errormatic Technologies